एल.बी.एच. एम. बुद्धिबळ महोत्सव - खुली बुद्धिबळ स्पर्धा २०२५
आंतरराष्ट्रीय मास्टर (IM) नीलाश साहा यांनी एलबीएचएम रेटिंग ओपन २०२५ विजेतेपद पटकावले. ही स्पर्धा एलबीएचएम बुद्धिबळ महोत्सव २०२५ चा एक भाग होती. IM नीलाश साहाचे हे या स्पर्धेतील सलग दुसरे विजेतेपद आहे. श्री. नागनाथ हळकुडे आणि सौ. वंदना हळकुडे या स्पर्धेचे आयोजन २०१८ पासून करत असून महाराष्ट्रातील अतिशय मनाची व प्रतिष्ठेची समजल्या जाणाऱ्या उच्चांकी बक्षीस रक्कम असलेल्या स्पर्धेत खेळाडूंची सर्वतोपरी काळजी घेण्याचे काम एलबीएचएम टीम करत असते. यंदाही खुल्या, १८०० फिडे मानंकानाखालील, जलद व अतिजलद प्रकारातील स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.
पश्चिम बंगालचा इंटरनॅशनल मास्टर निलाश साहा विजेता .
पुण्यातील वडगाव बुद्रुक येथील एस.के.एन., सिंहगड स्कुल ऑफ बिझनेस मॅनेजमेंट येथे एल.बी.एच. एम. बुद्धिबळ स्पर्धा गेल्या ५ दिवसांपासून सुरु होती. पश्चिम बंगालचा इंटरनॅशनल मास्टर निलाश साहा याने ९व्या व अंतिम फेरीत शौनक बडोले [महाराष्ट्र] यावर विजय संपादन केला व सर्व डाव जिंकून व ९ फेऱ्यात ९ गुण संपादन करून विजेतेपद मिळवले.
या स्पर्धेचा बक्षीस समारंभ अमित गावखेडकर (डायरेक्टर- ए स्क्वेआर डेटा सोल्युशन्स),अनिकेत दिवेकर (डायरेक्टर- ए स्क्वेआर डेटा सोल्युशन्स),कपिल लोहाना, मुख्य पंच नितीन शेणवी, केतन खैरे, अभिजीत जोशी,विवेक भागवत यांच्या हस्ते पार पडला. अध्यक्ष स्थानी महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सहसचिव राजेंद्र कोंडे होते. स्पर्धेचे प्रास्ताविक संयोजक नागनाथ हलकुडे यांनी केले. आभारप्रदर्शन सौ. वंदना हलकुडे यांनी केले. क्रमांक २ ते ६ या ५ जणांचे ७.५ गुण झाले, सरस टाय ब्रेक नुसार २ ते ५ क्रमांक खालील क्रमवारीप्रमाणे आले
अंतिम क्रमवारी
क्रमांक, नाव, गुण , बक्षीस रक्कम
१) निलाश साहा [पश्चिम बंगाल] - ९ गुण – १,३५,००० + चषक + पदक
२) आर्यन वार्ष्णेय [दिल्ली] - ७.५ गुण – १,००,००० + चषक+ पदक
३) श्रायन मजुमदार [महाराष्ट्र] - ७.५ गुण -५१००० + चषक+ पदक
४) बद्रीनाथ एस. [पॉण्डेचेरी]- ७.५ गुण - २५०००
५) प्रथमेश शेरला [महाराष्ट्र] - ७.५ गुण - १५०००
६) कल्याण बारात [तामिळनाडू] - ७.५ गुण - १३०००
७) अद्विक आगरवाल [महाराष्ट्र] - ७ गुण - १२५००
८) रामानुज मिश्रा [उत्तर प्रदेश] - ७ गुण - ७ गुण - १२०००
९) प्रतीती बोर्डोलोई [कर्नाटक] - ७ गुण - ११५००
१०) शौनक बडोले [महाराष्ट्र] - ७ गुण - ११०००
नवव्या फेरीचे पहिल्या १५ पटांवरचे निकाल खालीलप्रमाणे -
१) निलाश साहा [पश्चिम बंगाल] (९) विजयी विरुद्ध शौनक बडोले [महाराष्ट्र] (७)
२) अथर्व सोनी[महाराष्ट्र] (६.५) पराभूत विरुद्ध आर्यन वार्ष्णेय [दिल्ली] (७.५)
३) प्रथमेश शेरला [महाराष्ट्र] (७.५) विजयी विरुद्ध अधिराज मित्रा [ झारखंड] (६.५)
४) वीरेश शरणार्थी [महाराष्ट्र] (७.५) विजयी विरुद्ध कृष्णसाई वंदनापू [महाराष्ट्र] (६.५)
५) प्रतीती बोर्डोलोई [कर्नाटक] (७) बरोबरी विरुद्ध कल्याण बारात [तामिळनाडू] (७)
६) श्रायन मजुमदार [महाराष्ट्र] (७.५) विजयी विरुद्ध मार्स सहेजवीर सिंग [महाराष्ट्र] (६.५)
७) विक्रमादित्य चव्हाण [महाराष्ट्र] (७) पराभूत विरुद्ध बद्रीनाथ एस. [पॉण्डेचेरी] (७)
८) अरिजीत घोष [पश्चिम बंगाल] (७.५) विजयी विरुद्ध आदित्य जोशी [महाराष्ट्र] (६)
९) आदित्य चव्हाण [महाराष्ट्र] (६.५) बरोबरी विरुद्ध अद्विक आगरवाल [महाराष्ट्र] (६.५)
१०) श्लोक शरणार्थी[महाराष्ट्र] (६) पराभूत विरुद्ध सप्तर्षी तालुकदार [पश्चिम बंगाल] (७)
११) नमित चव्हाण [महाराष्ट्र] (७) विजयी विरुद्ध हार्दिक शाह [राजस्थान] (६)
१२) निशांत टी.आर.[तामिळनाडू] (६) पराभूत विरुद्ध सुरेश दुव्वला [तेलंगणा] (७)
१३) अर्जुन सिंग [पश्चिम बंगाल] (६) पराभूत विरुद्ध नीमय भानुशाली [तेलंगणा] (७)
१४) आरव धायगुडे [तामिळनाडू] (६) पराभूत विरुद्ध रामानुज मिश्रा [महाराष्ट्र] (७)
१५) सन्निधीं भट [महाराष्ट्र] (७) विजयी विरुद्ध अभिजीत जोशी [महाराष्ट्र] (६)
गटवारीनुसार बक्षिसे खालीलप्रमाणे -
क्रमांक, नाव, गुण , बक्षीस रक्कम (जागेअभावी पहिली तीन बक्षिसे नमूद केली आहेत)
१६०१ ते १८०० गुणांकन
१) अरिजीत घोष [पश्चिम बंगाल] - ७.५ गुण- ५०००० + चषक
२) सुरेश दुव्वला [तेलंगणा] – ७ गुण- २५०००+ चषक
३) अयान त्रिखा [उत्तर प्रदेश]- ७ गुण- १५०००+ चषक
१६०० गुणांकना खालील [१६००- ०]
१) लथिक राम [महाराष्ट्र]-६ गुण- ५०००० + चषक
२) शिवम पेठकर [महाराष्ट्र]- ५.५ गुण- २५०००+ चषक
३) हेयन रेड्डी [महाराष्ट्र] - ५.५ गुण- १५०००+ चषक
उत्कृष्ट एल. बी. एच. एम.
१) वीरेश शरणार्थी [महाराष्ट्र]- ७.५ गुण- २५००० + चषक
२) आयुष काबरा [महाराष्ट्र]-७ गुण- १२०००+ चषक
३) रोहित एन [तेलंगणा] -६.५ गुण- ७०००+ चषक
उत्कृष्ट महिला खेळाडू -१५ वर्षावरील -
१) अनुष्का बापू कुतवळ [महाराष्ट्र]-६ गुण - ७०००+ चषक
२) अस्मिता अविजीत राय [गोवा] - ६ गुण -५०००+ चषक
३) श्रुती काळे [महाराष्ट्र]- ६ गुण- ३०००+ चषक
५५ वर्षांवरील -
१) किरण पंडितराव [महाराष्ट्र]-६ गुण - ७०००+ चषक
२) मोहन नैथानी [उत्तराखंड] -५ गुण -५००० + चषक
३) विनोदकुमार नायर - ४.५ गुण - ३०००+ चषक
उत्कृष्ट दिव्यांग-
१) किशन कुमार जडी[तेलंगणा] -५ गुण – ७ ००० + चषक
२) वेद नीरज फौर[महाराष्ट्र] - ५ गुण -५००० + चषक
३) मुन्ना दास बैरागी [मध्य प्रदेश] - ४.५ गुण – ३०००+ चषक
उत्कृष्ट महाराष्ट्र खेळाडू -
१) कृष्णसाई वंदनापू [महाराष्ट्र] - ६.५ गुण - ७ ०००+ चषक
२) आरव धायगुडे [महाराष्ट्र] - ६ गुण -५००० + चषक
३) तासिन रफिक तडवी [महाराष्ट्र] -६ गुण -३०००+ चषक
उत्कृष्ट पुणे खेळाडू –
१) ओम दयानंद रामगुडे [महाराष्ट्र] - ६.५ गुण - ७ ०००+ चषक
२) युग विशाल बार्डिया[महाराष्ट्र] - ७ गुण -५००० + चषक
३) ओजस देवशतवार -[महाराष्ट्र] - ५.५ गुण - ३०००+ चषक
७ वर्षांखालील मुली –
१) प्रगणिका वाका लक्ष्मी [गुजराथ] – ३.५ गुण - १००००+ चषक
२) समैरा ओंकार थोरात[महाराष्ट्र] – २.५ गुण - ७०००+ चषक
७ वर्षांखालील खुला गट -
१) कवीश भट्टड[महाराष्ट्र] – ३.५ गुण- १००००+ चषक
२) शिवांश नागा आदित्य कासूकुर्थी[महाराष्ट्र] – २.५ गुण -७ ०००+ चषक
३) रिद्धेश श्रीकांत कुलकर्णी -१ गुण -५०००+ चषक
९ वर्षांखालील मुली –
१) अन्वी हिंगे [महाराष्ट्र] – ४.५ गुण - १००००+ चषक
२) रेपका रेड्डी [तेलंगणा] – ३ गुण -- ७ ०००+ चषक
३) प्रिशा पाटील [महाराष्ट्र] - २.५ गुण - ५०००+ चषक
९ वर्षांखालील खुला गट -
१) अयान फुटाणे [कर्नाटक] – ६.५ गुण - १००००+ चषक
२) मणी सरबार्थो [पश्चिम बंगाल] – ६.५ गुण - ७ ०००+ चषक
३) ह्रीदय गर्ग [दिल्ली] -६.५ गुण -५०००+ चषक
११ वर्षांखालील मुली -
१) संहिता पुंगवानाम[तेलंगणा] – ५.५ गुण - १००००+ चषक
२) भूमिका वागळे [महाराष्ट्र]– ४.५ गुण - ७०००+ चषक
३) वरेण्या लक्ष्मी वाका[गुजराथ] -४.५ गुण - ५०००+ चषक
११ वर्षांखालील खुला गट -
१) कवीश लिमये [महाराष्ट्र] – ६.५ गुण - १००००+ चषक
२) क्षितिज प्रसाद [महाराष्ट्र] – ६.५ गुण - ७०००+ चषक
३) कॅलेब विहान जॉन[महाराष्ट्र] -६ गुण -५०००+ चषक
१३ वर्षांखालील मुली -
१) अंशिका डोंगरे [मध्य प्रदेश] – ६ गुण - १००००+ चषक
२) प्रिशा घोलप[महाराष्ट्र] – ५ गुण - ७ ०००+ चषक
३) यती आगरवाल[गुजराथ] -६.५ गुण - ५०००+ चषक
१३ वर्षांखालील खुला गट -
१) मार्स सहेजवीर सिंग [महाराष्ट्र]– ६.५ गुण - १००००+ चषक
२) अधिराज मित्रा [झारखंड] – ६ गुण - ७०००+ चषक
३) आद्विक कृष्णा [कर्नाटक] -६ गुण --५०००+ चषक
१५ वर्षांखालील मुली -
१) निहिरा कौल [महाराष्ट्र]– ६.५ गुण - १००००+ चषक
२) सहेजदिप कौर[तेलंगणा] – ६ गुण - ७ ०००+ चषक
३) तनिषा ड्रोलिया [-६ गुण - ५०००+ चषक
१५ वर्षांखालील खुला गट -
१) निमय भानुशाली [महाराष्ट्र] –७ गुण - १००००+ चषक
२) निहान पोहने [महाराष्ट्र] -६.५ गुण - ७०००+ चषक
३) ओजस जोशी [राजस्थान] -६ गुण --५०००+ चषक
सर्वात छोटा खेळाडू –
रिद्धेश कुलकर्णी - चषक
पुणे सर्वात छोटा खेळाडू -
शिवांश नागा आदित्य कासूकुर्थी[महाराष्ट्र]
उत्कृष्ट ज्येष्ठ खेळाडू -
सरदार सुरेंद्र - चषक
उत्कृष्ट ज्येष्ठ खेळाडू -पुणे -
देवेंद्र चांचनी [महाराष्ट्र]- चषक
उत्कृष्ट अकादमी-
१ कुंटे चेस अकादमी , पुणे ]- चषक
२ जोशी चेस अकादमी , ठाणे ]- चषक
३ चतुरंग चेस अकादमी]- चषक